Disable Right click

Wednesday 22 July 2015

दुर्मिळ चिंताजनक प्रजाती पैकी व्हेल माश्याचा मृत्यू


जून महिन्यात अलिबाग तालुक्यातील रेवदंडा  येथे दुर्मिळ चिंताजनक प्रजाती पैकी  ४२ फुट व्हेल माश्याचा दुर्दॆवि मृत्यू झाला . त्याचा मृत्यूच्या दुर्दॆवा पेक्षा आमच्या कडील काही महाभाग त्या मृत्यू पावलेल्या माश्याचा शरीरा बरोबर आपले  सेल्फी फोटो काढून आपल्या अडाणीपणाचे,अज्ञानाचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानत होते.  पण अश्या अडाणी अज्ञानि समाजाला नम्र विनंती आहे कि आपल्याला निसर्गाप्रती काही करता येत नसेल तर किमान पक्षी असले उद्योग तरी करू नकात जेणे करून इतरांना तुमची लाज वाटेल आपलं म्हणण्यास

No comments:

Search This Blog

About Me

My photo
Conservation of Natural Heritage Information study Centre.